• Nanded, Maharashtra India.
  • +91-8888896710 / +91-9422174697 / +91-9404329608

आमचे वडील शेती ही पारंपरिक पद्धतीने करायचे म्हणजे बाजारात मिळणारे औषध ते पण दुकांदारच्या मनावर आणायचे. ते वापरायचे त्यामुळे खर्च जास्त फायदा कमी होत होता. त्यामुळे नेहमी सांगायचे शेती परवडणारी नाही. त्यात आणखी भर म्हणजे वातावरण अति किंवा कमी पाऊस यांचा फटका शेतीवर बसायचा. ते मला नेहमी सांगायचे तू शेती करू नको. ते मला पटत नहव्ते. तरी पण मी शेतीच करायची ठरविले. माझे शिक्षण MA Bed झाले तरी मी नौकरी च्या शोधात न जाता शेती करायचे ठरविले. मला सुभाषराव गोरठेकर यांच्या मार्फत के फर्ट्स लॅब बद्दल माहिती मिळाली. त्यांनी मला जिवाणू व सूक्ष्म अन्नद्रव्य बद्दल माहिती दिली. तेव्हा पासून मी शेण खतात जिवाणू वापरण्यास सुरुवात केली. आदरक, हळद,केळी, कांदा,पपई चे रोप,ईत्यदि चे जिवाणूनि बीज प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. तसेच बॅरल मध्ये जीवणुंची स्लर्री तयार करून त्याचा वापर केल्या पासून शेती वर खर्च कमी व उत्पन्नात वाढ झाली. के फर्ट लॅब यांचे BIO NPK व Compostex शेतात वापरल्यास बदलत्या वातावरणाचा शेतीतील पिकांचे जास्त नुकसान होत नाही कारण जिवाणू मुळे रोगप्रतीकरक शक्ति वाढते असा माझा अनुभव आहे.

- Narayan (Raju) Vyankatrao Patil
Kathewadi Tq. Degloor Dist. Nanded 431717
758842948


मी मागच्या अडीच वर्षांपासून रेसिड्यू फ्री शेती करतोय माझे पहिले रेसिड्यू फ्री पीक पपई घेत असताना K-Ferts Lab च्या उत्पादनांचा परिचय झाला, K-Ferts Lab च्या मार्गदर्शनाखाली मला पपई हे यशस्वी करता आली. माझा निर्णय ठाम झाला की मला १००% रेसिड्यू फ्री करता येईल, त्यानंतर मी कलिंगड (टरबूज) डाळवर्गीय पिके स्वीट कोन घेतली, लवकरच सर्व भाजीपाल्याचे रेसिड्यू फ्री उत्पादन सुरू होईल त्यात सर्वात मोठी मदत K-Ferts Lab ची आहे.K-Ferts Lab मध्ये तयार करण्यात आलेले सर्वच जैविक खाते,डी कंपोजर,मायक्रो न्यूट्रियंटस् यांचा वापर माझ्या शेतीतील सर्व पिकांकरिता वापरत असतो. K-Ferts Lab चे पेंडकर सर यांच्या काटेकोर, नियोजनबद्ध निरीक्षणाखाली बायो एन पी के हे द्रावरूओ मिश्र जिवाणू खत,आठ महत्वपुर्ण आणि उपयुक्त जीवाणूनी असे कंपोस्टेक्स नावाचे डी कंपोजर ,फायटोटोन नावाचे मायक्रो न्यूट्रियंटस् , नाविन्यपूर्ण सर्व गुण संपन्न अशी स्लरी, ऍझेटोबॅक्टर , PSB, ट्रायकोडर्मा,जिवाणू कल्चर इत्यादी कृषिनिविष्ठा मी बऱ्याच काळापासून वापरीत असल्याने माझ्या संपूर्ण क्षेत्राची शाश्वत प्रगती झाली आहे.माझ्या जमिनीचा जिवंतपणा या सर्व उत्पादनांच्या वापरामुळे टिकून राहिला आहे.शेणखत ट्रायकोडर्मा आणि कंपोस्टेक्स वापरून कुजवून वापरल्यामुळे माझ्या शेतात जमिनीतील कार्बन कंटेंटचे प्रमाण वाढत आहे.

- Shri Arjun Balajirao Jadhav
At. Po. Derla Tq: Loha Dist: Nanded
9422413678


मी वीस वर्षांपासून शेती करत आहे सुरुवातीला रासायनिक खत थोड्या प्रमाणात टाकले भरपूर उत्पादन मिळाले नंतर रासायनिक खत जास्त टाकत गेलो उत्पन्न कमी होत गेले जमिनीचा सामू p.h वाढत ८ पर्यंत गेला जमीन बंजर झाली जमीन खूप कडक झाली एक वेळ अशी झाली खूप प्रमाणात खत टाकली औषधि फवारली तरी मिरच्या झाडांना लागत नव्हते टमाटर लागत नव्हते दिलेले खत पिकांना उपलब्ध होत नव्हते .ब्रह्माकुमारीज ग्रामविकास प्रभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत योगिक जैविक शेतीची सुरुवात केली शाश्वत योगिक शेतीमध्ये शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मेडिटेशनची मदत होते जैविक तंत्रज्ञानाबद्दल K-Ferts Lab चे संस्थापक माजे मार्गदर्शक गुरू श्री भानुदास पेंडकर सर यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर मी हळूहळू शाश्वत जैविक योगिक शेतीकडे वळलो मागील दहा बारा वर्षांपासून K-Ferts Lab चे बायो एनपीके पीएसबी रायझोबियम azospirillum ट्रायकोडर्मा metarhizium Compostex Micronutrient Phytotone इत्यादींचा वापर आपल्या शेतामध्ये केला शेतात टाकणाऱ्या शेन खतांवर Compostex वापर करून शेणखत कुजून तयार करून त्याचा वापर केल्यामुळे माझे शेता मध्ये हुमणीचा प्रादुर्भाव किडीचा प्रादुर्भाव मर रोग कंदकुज कोणत्याही प्रकारची रोग पिकावर आले नाही. उत्पन्न खूप चांगले निघाले जमिनीचा सामू कमी झाला जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढले आता मागील तीन वर्षांपासून माझ्या शेतावर कोणतेही प्रकारचे रासायनिक खत औषध कीडनाशक कशाचाही वापर न करता चांगल्या प्रकारे उत्पन्न निघत आहे विषमुक्त जैविक शेतीसाठी शेतीमधून निघणाऱ्या अन्नधान्य भाजीपाला ओम शांती ऑर्गनिक फॉर्मर शेतकरी गटाच्या माध्यमातून विषमुक्त भाजीपाला अन्नधान्ये यांची आम्ही मालेगाव व नांदेड येथे वेगळी बाजारपेठ तयार केली आहे बाजारपेठ हमी गटाच्या माध्यमातून केली आहे विषमुक्त भाजीपाला अन्नधान्य आम्ही घरपोच ग्राहकांना देत आहोत ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला मिळत आहे दोन पैसे आम्हाला पण जास्त मिळत आहेत . विषमुक्त सशक्त भारत बनविण्यासाठी मागील चाळीस वर्षांपासून पेंडकर साहेबांनी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये लॅब चालवली शेतकऱ्यांना जैविकतंत्रज्ञान त्यांचे महत्त्व सांगितले. ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात सांगतात प्रेरणा देतात.

- Shri Bhagwan Ramji Ingole
At. Po. Malegaon Tq. Ardhapur Dist. Nanded
9421295984


कालिदास देशपांडे तुमचे गुरू नेहमी सांगायचे की 21वे शतक हे जैविक चे असणार तेवढ्या त्यांच्या एका वाक्यासाठी तुम्ही तुमचे गुरु चे नाव कालिदास या नावाने तुम्ही K-Ferts Lab नाव देऊन त्यांनी शिकवलेली एक गोष्ट तुम्ही गेली 45 वर्ष शेतकरी वेर्गासाठी जैविक पद्धतीचा वापर करावा आणि तो आपल्याच शेतातील कडी कचरा ,शेतातील इतर निविष्ठा कुजून तयार कंपोस्ट खत व्यवस्थापन तुम्ही शिकवून compostex नावाने ते कसे वापरायला हवे हे शेतात जाऊन शिकवले त्याच्या शेतातील कार्बोन वाढवणे रासायनिक खतांचा वापर न करता पण उत्तम प्रकारे पीक घेतले त्या साठी विविध प्रकारचे Trichoderma, Metarhizium, Beaveria, Psudomonas सारख्या जैविक बुरशी तुम्ही तयार करून ती अत्याल्प दारांत पुरवली त्यासोबत Bio-NPK त्यामध्ये दोन सूक्ष्म अन्नद्रव्ये जिवाणू पण ऍड करून जमिनीतील नैसर्गिक पध्दतीने पिकास नत्र, स्फुरद,पालाश मिळून जोमदार वाढ होऊन चांगले उत्पादन मिळते आहे . माझा अनुभव आहे मला माझ्या शेतातील हळदी ला बुरशी मुळे संपुर्ण हळद पीक हातचे जाते की काय वाटत असताना तुम्ही प्रत्येक शेतीला भेट देवून बायो स्लरी तयार करून देऊन माझ्या शेतातील हळद ज्या ठिकाणी 7 क्विंटल सुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती असतांना सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करून त्यामध्ये 22 क्विंटलपर्यंत वाढून दिली तेंव्हा पासून तर मी 100 % केमिकल बुरशीनाशक व औषधी बंदच करून टाकली फक्त K Ferts Lab ची उत्पादने वापरात आहे

- Shri Sandip Laxmanrao Dakulge
At. Po. Malegao Tq. Ardhapur Dist Nanded
9545381000


"केल्याने होत आहे रे.... आधी केलेच पाहिजे... '''विष मुक्त शेती.... विष मुक्त अन्न..... बनवण्यासाठी सतत कार्यरत असणारे अन्नदाता यांच्या पासून प्रेरणा घेऊन मी अंदाजे 11-12 वर्षांपासून K-Ferts Lab, MIDC नांदेड येथे तयार करण्यात आलेले सर्वच जैविक खाते,डी कंपोजर,मायक्रो न्यूट्रियंटस् यांचा वापर माझ्या शेतीतील सर्व पिकांकरिता वापरत असतो. K-Ferts Lab येथे खूप जुन्या काळापासून जैविक शेती निविष्ठांचे उत्पादन या क्षेत्रातले अत्यंत अनुभवसंपन्न आणि ऋषितुल्य अभ्यासू व्यक्तिमत्व श्री भानुदास पेंडकर सर यांच्या काटेकोर, नियोजनबद्ध निरीक्षणाखाली बायो एन पी के हे द्रावरूओ मिश्र जिवाणू खत,आठ महत्वपुर्ण आणि उपयुक्त जीवाणूनी असे कंपोस्टेक्स नावाचे डी कंपोजर ,फायटोटोन नावाचे मायक्रो न्यूट्रियंटस् , नाविन्यपूर्ण सर्व गुण संपन्न अशी स्लरी, ऍझेटोबॅक्टर , PSB, ट्रायकोडर्मा,जिवाणू कल्चर इत्यादी कृषिनिविष्ठा मी बऱ्याच काळापासून वापरीत असल्याने माझ्या संपूर्ण क्षेत्राची शाश्वत प्रगती झाली आहे.माझ्या जमिनीचा जिवंतपणा या सर्व उत्पादनांच्या वापरामुळे टिकून राहिला आहे.शेणखत ट्रायकोडर्मा आणि कंपोस्टेक्स वापरून कुजवून वापरल्यामुळे माझ्या शेतात तणांचा आणि हुमणीचा त्रास होत नाही.जमिनीतील कार्बन कंटेंटचे प्रमाण वाढत आहे.श्री पेंडकर सरांची माझ्या शेतावर नेहमी भेट होत असते .त्यांच्या मारदर्शनाखाली मी बीज प्रक्रिया,बेणे प्रक्रिया या करिता त्यांनी उत्पादित केलेल्या कृषिनिविष्ठा वापरत आलो आहे.त्याचा चांगला परिणाम आम्हाला आमच्या उत्पन्नात दिसून आला व इतरा नी पण प्रेरणा घेऊन विष मुक्त भारत निर्माण करावे.

- Shri Vasant Kalambarkar
At.Po. Neemgaon Tq. Hadgaon Dist. Nanded
7588426873


मी एक सामान्य वर्गातील शेतकरी आहे शेती व्यवसायात शेती निविष्ठा खरेदी करीत असताना पेंडकर साहेबांची व माझी झालेली पहिलीच भेट सन १९७१ सालची. त्यांच्या तोंडून शेती व्यवसायात उत्पादन वाढी साठी जीवाणू अमुलाग्र क्रांती घडवून उत्पादन दर्जा टिकवण क्षमता इत्यादी सर्व काही कोणत्या हि पिकाचे वाढते हे कळल्यानंतर तेथून पुढे माझे शेतीत जीवाणू खतांचा वापर सुरु झाला आणि आश्चर्यकारक उत्पादन वाढायला लागले. पूर्वी माझी शेती सतत विविध प्रकारच्या वारेमाप खाते आणि पाणी वापराने जमीन निकस होत असतानाच जीवाणू वापराचा उत्पादन वाढी साठी मोठा आधार मिळाला तेव्हा पासून आजतागायत जीवाणू खतांच्या निविष्ठा मी वापरल्यामुळे चारीतार्थास एक बलिष्ठ हाथ मिळाल्याची अनुभूती आली. जीवाणू खाते वापरणे २५ % च्या वर उत्पादन वाढू शकते हे आज मला सांगायला काही हरकत नसायलाच पाहिजे असे मला वाटते. सर्व शेतकऱ्यांनी देखील जैविक खते वापरून आपल्या उत्पादनात वाढ करून आपली उन्नती साधावी.

- Shri Bhagwanrao Pundlikrao Bodkhe
At Po. Dongarkada Tq. Kalmnuri Dist. Hingoli
7666671527


मी शिवाजी रामराव देशमुख रा.बारड येथील बागायती ५७ एकचा शेतकरी असुन माझ्याकडे केळी,पपई,हाळद,ऊस,आल,खरीप व रबी पिके शेतकरी आहे मी ६ ते ७ वर्षिपासुन K-Ferts लॅब निर्मित सर्वच जैविक ऊत्पादने बायो-एन,पी,के, डी.कंपोटेक्स,फायटोटोन(मायक्रोनुट्रंट)बायोस्लरी व बिज प्रक्रियेसाठी लागना-या सर्व जीवानुचा व डीकंपोस्टेक्स याचे मिश्रन करुन सर्व बागायती यांची बेनेप्रक्रीया करुन लागवड तसेच खरीप व रबी यांची बीजप्रक्रीया करुन पेरनी करतो यामुळेच माझ्या जमीनीमद्धे गांंडुळाची व जीवानुची संख्या वाढल्यामुळे केळीमध्ये मी वीक्रमी ऊत्पादन घेत ९९ कीलो वजनाचा विक्रमी घड ऊत्पादीत करु शकलो तसेच हाळदीमध्ये,पपईमध्ये व ईतर पीकामध्ये वाक्रमी ऊत्पादन घेउन मी माझी आर्थीक प्रगती साधु शकलो. हि सर्व प्रगती मी फक्त K-FERTS निर्मीत उत्पादनामुळे साध्य करु शकलो त्यामुळे मी श्री गुरुवर्य भानुदास पेंडकर साहेब व नीरज पेंडकर साहेब यांना धन्यवाद देतो

- Shri Shivajirao Ramrao Deshmukh
At Po. Barad Tq. Mudkhed Dist . Nanded
9763631122


I have been using K-Ferts Labs Biofertilizers since last 5 years. I have used Bio NPK, Phytotone, Soya-combi, Compostex on various crops. Results are astonishing. These organic fertilizer and plant micro nutrients helped me to get optimum gross produce in Turmeric, Banana, Soybean, Chickpeas, Cotton, Jwari, Wheat. I also use it on fruits and vegetables that I grow for myself. Leaf size, vigor of plants has improved. Taste, colour and aroma of fruits is distinctive, specially in Turmeric. My turmeric literally smell and taste superior than other's. Another benefit of the K-Fert's products is it improves fertility of soil by increasing microbial activity which is often hampered by use of chemical fertilizers and other malpractices. The Promoters and Staff of K Ferts Lab helped me to understand the importance of microbial fertility of soil. Compostex is a bio-waste decomposer workes amazingly. Organic fertilizers are the only way of sustainable farming and K-Ferts Lab delivers the best of them.

- Digvijay Dilip Nilekar
Tq. Ardhapur Dist. Nanded
8149959133


मी अंदाजे १३-१४ वर्षांपासून K-Ferts Lab , MIDC नांदेड येथे तयार करण्यात आलेले सर्वच जैविक खाते,डी कंपोजर,मायक्रो न्यूट्रियंटस् यांचा वापर माझ्या शेतीतील सर्व पिकांकरिता वापरत असतो. K-Ferts Lab येथे खूप जुन्या काळापासून जैविक शेती निविष्ठांचे उत्पादन या क्षेत्रातले अत्यंत अनुभवसंपन्न आणि ऋषितुल्य अभ्यासू व्यक्तिमत्व श्री भानुदास पेंडकर सर यांच्या काटेकोर, नियोजनबद्ध निरीक्षणाखाली बायो एन पी के हे द्रावरूओ मिश्र जिवाणू खत,आठ महत्वपुर्ण आणि उपयुक्त जीवाणूनी असे कंपोस्टेक्स नावाचे डी कंपोजर ,फायटोटोन नावाचे मायक्रो न्यूट्रियंटस् , नाविन्यपूर्ण सर्व गुण संपन्न अशी स्लरी, ऍझेटोबॅक्टर , PSB, ट्रायकोडर्मा,जिवाणू कल्चर इत्यादी कृषिनिविष्ठा मी बऱ्याच काळापासून वापरीत असल्याने माझ्या संपूर्ण क्षेत्राची शाश्वत प्रगती झाली आहे.माझ्या जमिनीचा जिवंतपणा या सर्व उत्पादनांच्या वापरामुळे टिकून राहिला आहे.शेणखत ट्रायकोडर्मा आणि कंपोस्टेक्स वापरून कुजवून वापरल्यामुळे माझ्या शेतात तणांचा आणि हुमणीचा त्रास होत नाही.जमिनीतील कार्बन कंटेंटचे प्रमाण वाढत आहे.श्री पेंडकर सरांची माझ्या शेतावर नेहमी भेट होत असते .त्यांच्या मारदर्शनाखाली मी बीज प्रक्रिया,बेणे प्रक्रिया या करिता त्यांनी उत्पादित केलेल्या कृषिनिविष्ठा वापरत आलो आहे.त्याचा चांगला परिणाम आम्हाला आमच्या उत्पन्नात दिसून आला.

- Shri Dilip Nilekar
Tq. Ardhapur Dist. Nanded
9421594109

Enquire Now